IBPS मार्फत 9 हजार 995 जागांसाठी महाभरती (मुदतवाढ)

Published On: जून 28, 2024
Follow Us

IBPS RRB Recruitment 2024 : IBPS मार्फत महाभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदवीधरांना सरकारी नोकरीची गोल्डन चान्स आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 9995

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ऑफिसर स्केल-I 3499
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
3) ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
4) ऑफिसर स्केल-II (IT) 94
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
5) ऑफिसर स्केल-II (CA) 60
शैक्षणिक पात्रता :
i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
6) ऑफिसर स्केल-II (Law) 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
7) ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
शैक्षणिक पात्रता
: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
8) ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
9) ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
10) ऑफिसर स्केल-III 129
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1:
जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024
 30 जून 2024
परीक्षा:
पूर्व परीक्षा:
ऑगस्ट 2024
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

पद क्र.1Apply Online 
पद क्र.2 ते 10Apply Online 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now