सरकारी बँकांमध्ये बंपर भरती ; त्वरित अर्ज करा, चांगला पगार मिळेल

Published On: नोव्हेंबर 18, 2022
Follow Us

IBPS SO Recruitment 2022 सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ibps.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ७१०

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) IT ऑफिसर (स्केल I) 44
शैक्षणिक पात्रता :
कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

2) ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) 516
शैक्षणिक पात्रता :
कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

3) राजभाषा अधिकारी (स्केल I) 25
शैक्षणिक पात्रता
: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

4) लॉ ऑफिसर (स्केल I) 10
शैक्षणिक पात्रता :
LLB

5)) HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

6) मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) 100
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयाची अट: 21 नोव्हेंबर 2022 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2022
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 24/31 डिसेंबर 2022
मुख्य परीक्षा: 29 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :www.ibps.in
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now