⁠  ⁠

भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागा रिक्त, पदवी पाससाठी मोठी संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ICAR IARI ने सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (ICAR IARI Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार iari.res.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जून 2022  25 जून 2022 आहे.

एकूण जागा : 462

पदाचे नाव आणि पदसंख्या :

सहाय्यक (ICAR संस्था) – ३९१ पदे
सहाय्यक (ICAR HQ) – ७१ पदे

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी (60% गुण) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
किमान वयोमर्यादा – 20 वर्षे
कमाल वयोमर्यादा – ३० वर्षे

अर्ज शुल्क :
UR/OBC-NCL (NCL)/EWS – रु. १२००
महिला/अनुसूचित- जात/अनुसूचित जमाती/बेंचमार्क असलेली व्यक्ती- रु. ५००

इतका मिळेल पगार :
ICAR संस्था – रु. रु.35400/- मूलभूत + भत्ते स्तर 6
ICAR मुख्यालय – रु. ४४९००/- मूलभूत + भत्ते स्तर ७

निवड पद्धती :
प्राथमिक परीक्षा
मुख्य परीक्षा
कौशल्य चाचणी म्हणजेच संगणक प्रवीणता चाचणी (CPT)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 01 जून 2022  25 जून 2022 

अधिकृत संकेतस्थळ : iari.res.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article