एकात्मिक बाल विकास सेवा योजनामार्फत मोठी भरती सुरु ; पात्रता फक्त पदवी पास

Published On: ऑक्टोबर 19, 2024
Follow Us

ICDS Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती निघाली असून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 102
रिक्त पदाचे नाव : मुख्यसेविका गट-क
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

पगार : 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://icds.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now