इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 15, 2024
Follow Us

ICF Recruitment 2024 इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये भरती निघाली असून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 25
पदाचे नाव : स्पोर्ट्स पर्सन
शैक्षणिक पात्रता : i) इयत्ता 10 वी ii) इयत्ता 12 वी
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे.

परीक्षा फी : 500/- रुपये. [SC/ST/माजी सैनिक/PwBD/Women – शुल्क नाही]
पगार : नियमानुसार
अधिकृत संकेतस्थळ : www.pb.icf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now