⁠  ⁠

ICT केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत मुंबईत विविध पदांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICT Mumbai Recruitment 2023 : केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत मुंबईत विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट फेलो- 01
शैक्षणिक पात्रता :
बी.टेक (वस्त्र)/ एम.एस्सी. (वस्त्र रसायनशास्त्र)

2) कनिष्ठ संशोधन फेलो – 02
शैक्षणिक पात्रता :
एम. केम. इंजी. / एम.टेक. (केमिकल टेक. सर्व शाखा)/ एम.एससी. रसायनशास्त्र (02 वर्षे अनुभव)

3) पोस्ट-डॉक्टरेट फेलो – 01
शैक्षणिक पात्रता
: नामांकित संस्था/विद्यापीठांमधून रासायनिक अभियांत्रिकी / रसायनशास्त्रात पीएच.डी.

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
प्रोजेक्ट फेलो -25,000/- रुपये
कनिष्ठ संशोधन फेलो- 35000/-रुपये
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेल द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ :  www.ictmumbai.edu.in

पदांनुसार जाहिरात पाहण्यासाठी :
प्रोजेक्ट फेलो – PDF
कनिष्ठ संशोधन फेलो- PDF
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – PDF

Share This Article