⁠  ⁠

IDBI Bank आयडीबीआय बँकेत ६५० जागांसाठी भरती, पदवी उत्तीर्णांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

पदवी उत्तीर्ण असलेल्या आणि बँकेत नोकरी करू इच्छुक असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IDBI बँक येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ६५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : ६५०

UR – 265
SC – 97
ST – 48
OBC – 175
EWS – 65

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह किमान ६०% गुण

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी :  १०००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनश्रेणी (Pay Scale) :

प्रशिक्षण कालावधी दरम्यान (9 महिने) – 2,500/ – प्रति महिना आणि इंटर्नशिप कालावधी दरम्यान (3 महिने) -10,000/ – प्रति महिना.
कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘ए’ म्हणून बँकेच्या सेवांमध्ये सामील झाल्यानंतर: ग्रेड ए मधील सहाय्यक व्यवस्थापकांना लागू असलेला मूळ वेतन 36000-1490 (7) च्या वेतनश्रेणीमध्ये 36,000/- रुपये आहे. 46430-1740 (2) –49910–1990 (7) -63840 (17 वर्षे).

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.

Online चाचणी परीक्षा: ०४ सप्टेंबर २०२१ रोजी

निवड या आधारावर केली जाईल:
– ऑनलाईन चाचणी
– वैयक्तिक मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Share This Article