आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती

Published On: जुलै 14, 2026
Follow Us
Idbi Bank

आयडीबीआय बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. IDBI Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 31

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्पेशलिस्ट ऑफिसर (Audit – Information System (IS)10
2स्पेशलिस्ट ऑफिसर (Infrastructure Management Department (IMD)- Premises)08
3स्पेशलिस्ट ऑफिसर (Legal)09
4स्पेशलिस्ट ऑफिसर (Security Officer )04
Total31

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Tech/BE/M.Tech/ M.E (IT/Electronics/Electronics & Communications/Electrical/ Electronics & Electrical/
Electronics/ Computer Science/Digital Banking) किंवा BCA/ B.Sc. (Computer Science/ IT) किंवा M.Sc. (IT/ Computer Science)/ MCA (ii) 04/ 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: B.Tech/B.E (Civil/ Electrical Engineering/ Electrical & Electronics) (ii) 04/ 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) विधी पदवी (ii) 04/10 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कमीतकमी 4 वर्षांचा ‘कमिशनड् सर्व्हिस’चा (Commissioned Service) अनुभव; ज्यामध्ये कॅप्टन (भारतीय सैन्य) किंवा भारतीय नौदल/वायुदलातील समकक्ष दर्जा, अथवा सहाय्यक अधीक्षक/उप-अधीक्षक/सहाय्यक कमांडंट/उप-कमांडंट (भारतीय पोलीस/अर्धसैनिक दले) या पदांचा समावेश असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी, 25 ते 45 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://www.idbi.bank.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज  Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now