IDBI बँकेत विविध पदांच्या 1300 जागांसाठी भरती

Published On: मार्च 6, 2026
Follow Us

IDBI बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 08 मार्च 2026 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. IDBI Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1300

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A200
2 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O1100
Total1300

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]
पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2026 रोजी, 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2026
परीक्षा: 12 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट : https://www.idbi.bank.in/

जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
Online अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now