आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणात पदवीधरांना मोठी संधी.. पगार 89150 पर्यंत

Published On: एप्रिल 17, 2024
Follow Us

IFSCA Recruitment 2024 आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणात भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 10
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
01) सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / अर्थमिती या विषयातील विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी. 02) बॅचलर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01.02.2024 रोजी, 30 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट].
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS – 1000/- रुपये.
SC/ ST/PwBD – 100/- रुपये.

इतका पगार मिळेल :
अ श्रेणीतील अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी रु. 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)- 85850-3300(1)-89150 (17 वर्षे).
नोकरी ठिकाण : भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही ठिकाणी जेथे IFSCA ची कार्यालये आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ :  www.ifsca.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now