IGCAR Recruitment 2023 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातर्फे होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 100
रिक्त पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो
आवश्यक शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी [SC/ST/OBC: 50% गुण]
वयाची अट: 16 जून 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान : 15,600 ते 49400
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत अधिसूचनेवर जा.
नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2023
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Assistant Personnel Officer [R], Recruitment Section, Indira Gandhi Centre for Atomic Research, Chengalpattu District, Kalpakkam- 603 102, Tamil Nadu Soft Copy To Email: [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.igcar.gov.in