भारत सरकार मिंटमध्ये विविध पदांची मोठी भरती

Published On: सप्टेंबर 5, 2023
Follow Us
Igm Kolkata Recruitment 2021

IGM Hyderabad Bharti 2023 भारत सरकार मिंट, हैदराबाद येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2023 आहे. IGM Hyderabad Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 64

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपरवायझर (JHT) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशनचा 01 वर्ष अनुभव

2) सुपरवायझर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech./ B.Sc(Engg)

3) लॅब असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री)

4) एंग्रावेर (मेटल वर्क्स) 01
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह फाइन आर्ट्स (मेटल वर्क्स)

5) सेक्रेटेरियल असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. आणि टायपिंग 40 श.प्र.मि.

6) ज्युनियर टेक्निशियन 53
शैक्षणिक पात्रता :
ITI (फाउंड्रीमन/फर्नेस ऑपरेटर/ इलेक्ट्रोप्लेटर/केमिकल प्लांट ऑपरेटर/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)/ हीट ट्रीटमेंट ऑपरेटर/ टूल आणि डाय मेकर/MMTM/ गोल्डस्मिथ/ ज्वेल स्मिथ/ फिटर/मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ प्लंबर/मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर)/ टर्नर)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹650/- [SC/ST/PWD/ExSM: ₹300/-]
परीक्षा फी :

नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2023
परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.igmmumbai.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
पद क्र.1 ते 5: पाहा
पद क्र.6: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now