⁠  ⁠

भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IGM Kolkata Recruitment 2024 : भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2024 आहे

एकूण रिक्त जागा : 09
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एंग्रावेर (Metal Works) 02
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी
2) ज्युनियर टेक्निशियन (Burnisher) 06
शैक्षणिक पात्रता :
ITI (Goldsmith) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI+ रत्न आणि दागिने क्षेत्रातील मॉड्युलर एम्प्लॉयेबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स किंवा 02 वर्षीय ITI (Goldsmith)
3) लॅब असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता
: ITI (Lab Assistant-Chemical Plant)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
नोकरी ठिकाण: कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2024
परीक्षा (Online): जून/जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.igmkolkata.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article