⁠  ⁠

IIPS आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे भरती ; पगार ४० ते ६० हजारपर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०३

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ प्रकल्प अधिकारी/ Senior Project Officer
शैक्षणिक पात्रता :
०१) सामाजिक विज्ञान किंवा लोकसंख्या विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षे अनुभव.

२) प्रकल्प अधिकारी/ Project Officer
शैक्षणिक पात्रता :
०१) सामाजिक विज्ञान किंवा लोकसंख्या विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षे अनुभव.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) 

१) वरिष्ठ प्रकल्प अधिकारी/ Senior Project Officer- ६०,०००/-
२) प्रकल्प अधिकारी/ Project Officer – ४०,०००/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक: 38, शैक्षणिक इमारतीचा दुसरा मजला, IIPS

मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.iipsindia.ac.in

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article