- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५०, साजरा झाला.
- भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र होते. (२६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ )
- भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे होते. (१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४)
- स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
- स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्विकृत करण्यात आली व २६ जानेवारी १९५० रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
- भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी भरली.
- घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
- घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद हे होते.
- घटना समितीचे कार्ये २ वर्षे ११ महिने १८ दिवस चालले.
- काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण २६ ऑक्टोबर १९४७ रोजी झाले.
- जुनागड संस्थानाचे विलिनीकरण २० फेब्रुवारी १९४८ रोजी झाले.
- हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण १७ सप्टेंबर १८४८ रोजी झाले.
- इ.स. १९४८ मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
- १ एप्रिल १९५१ रोजी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली.
- भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये पार पडली.
- ‘दार समितीने’ भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
- तेलगू भाषा बोलणार्याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.
- आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य १ ऑक्टोबर १९५३ रोजी अस्तित्वात आले.
- राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना २२ मार्च १९५३ रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
- केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ संमत केला.
- १९५६ मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथील बीएआरसी केंद्रात कार्यान्वित झाली.
- ६ डिसेंबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
- २० डिसेंबर १९५६ रोजी निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या तीरावर निधन झाले.
- २४ जानेवारी १९६६ मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
- चीनने भारतावर १९६२ मध्ये आक्रमण केले.
- पाकिस्तानने भारतावर १९६५ मध्ये आक्रमण केले.
- १९६९ मध्ये भारतात अवकाश संशोधन केंद्राची स्थापना झाली.
- १९७० मध्ये आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना झाली.
- बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने १९७१ मध्ये प्रयत्न केले.
- २६ जून १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी पहिली अंतर्गत आणीबाणी लागू केली.
- बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार १९७७ मध्ये केंद्रात आले.
- इंदिरा गांधीची हत्या १९८४ मध्ये केली गेली.
- १९९० मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय.
- राजीव गांधीना मानवी बॉम्बने १९९१ ठार मारले गेले.
- २५ जुलै २००७ रोजी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नियुक्ती.