Wednesday, April 21, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटना

Tushar Bhambare by Tushar Bhambare
November 3, 2018
in History
1
Independent-india
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
  • पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५०, साजरा झाला.
  • भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र होते. (२६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ )
  • भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे होते. (१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४)
  • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
  • स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
  • २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्विकृत करण्यात आली व २६ जानेवारी १९५० रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
  • भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी भरली.
  • घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
  • घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद हे होते.
  • घटना समितीचे कार्ये २ वर्षे ११ महिने १८ दिवस चालले.
  • काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण २६ ऑक्टोबर १९४७ रोजी झाले.
  • जुनागड संस्थानाचे विलिनीकरण २० फेब्रुवारी १९४८ रोजी झाले.
  • हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण १७ सप्टेंबर १८४८ रोजी झाले.
  • इ.स. १९४८ मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
  • १ एप्रिल १९५१ रोजी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली.
  • भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये पार पडली.
  • ‘दार समितीने’ भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
  • तेलगू भाषा बोलणार्याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.
  • आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य १ ऑक्टोबर १९५३ रोजी अस्तित्वात आले.
  • राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना २२ मार्च १९५३ रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
  • केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ संमत केला.
  • १९५६ मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथील बीएआरसी केंद्रात कार्यान्वित झाली.
  • ६ डिसेंबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
  •  २० डिसेंबर १९५६ रोजी निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या तीरावर निधन झाले.
  • २४ जानेवारी १९६६ मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
  • चीनने भारतावर १९६२ मध्ये आक्रमण केले.
  • पाकिस्तानने भारतावर १९६५ मध्ये आक्रमण केले.
  • १९६९ मध्ये भारतात अवकाश संशोधन केंद्राची स्थापना झाली.
  • १९७० मध्ये आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना झाली.
  • बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने १९७१ मध्ये प्रयत्न केले.
  • २६ जून १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी पहिली अंतर्गत आणीबाणी लागू केली.
  • बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार १९७७ मध्ये केंद्रात आले.
  • इंदिरा गांधीची हत्या १९८४ मध्ये केली गेली.
  • १९९० मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय.
  • राजीव गांधीना मानवी बॉम्बने १९९१ ठार मारले गेले.
  • २५ जुलै २००७ रोजी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नियुक्ती.

Tags: Important Events in Post Independence India
SendShare113Share
Next Post

Current Affair 04 November 2018

abhijeet-pawar-mpsc

फौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’...!

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 20 जागांसाठी भरती

Comments 1

  1. Tamanna says:
    1 year ago

    Nyc

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
download-free-lokrajya-PDF
MPSC-PSI-STI-ASO-combine-exam-2020

Recent News

  • VVCMC वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 200 जागा
  • सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांच्या १३० जागांसाठी भरती
  • अमरावती महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group