⁠  ⁠

10वी पाससाठी महाराष्ट्र डाक विभागात 2508 जागांसाठी भरती (आज शेवटची तारीख)

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

India Post Bharti 2023 : डाक विभागात भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आलीय. भारतीय डाक विभागात एकूण 40,889 जागांसाठीच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यात महाराष्ट्र डाक विभागात 2508 पदे रिक्त आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 2508
रिक्त पदाचे नाव :
1) शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
2) सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
3) डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)

शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण. ii) संगणकाचे ज्ञान iii) सायकलिंगचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा : भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क : 100/- रुपये. (SC/ST उमेदवार, PwD आणि Transwomen उमेदवारांसाठी अर्ज शुल्कनाही)

पगार :
शाखा पोस्टमास्टर : 12,000 ते 29,380/-
सहायक शाखा पोस्टमास्टर : 10,000/- -24,470/-
डाक सेवक : 10,000/- -24,470/-

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : indiapostgdsonline.gov.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Circle Post : Notification
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article