भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदांसाठी जम्बो भरती जाहीर

Published On: मे 10, 2024
Follow Us

 Indian Airforce Agniveervayu भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (संगीतकार) पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया 22 मे पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे. मेळाव्याचा कालावधी 03 ते 12 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : –
कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 01/2025
पदाचे नाव: अग्निवीरवायु (संगीतकार)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगीत अनुभव प्रमाणपत्र/डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान.
परीक्षा फी :
शारीरिक पात्रता:
पुरुष
उंची – 162 सेमी
छाती – 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.
महिला
उंची – 152 से.मी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2024 (11:00 PM)
मेळाव्याचा कालावधी: 03 ते 12 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : agnipathvayu.cdac.in/AV/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now