भारतीय सैन्य दलामार्फत 10वी/12वी /ITI उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

Published On: ऑक्टोबर 6, 2025
Follow Us

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. Indian Army DG EME Group C Bharti
एकूण रिक्त जागा 194

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)07
2इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II)03
3टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II)16
4इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक01
5व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle)20
6टेलीफोन ऑपरेटर01
7मशिनिस्ट (Skilled)12
8फिटर (Skilled)04
9टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)01
10अपहोल्स्ट्री (Skilled)03
11वेल्डर  (Skilled)03
12स्टोअर कीपर12
13निम्न श्रेणी लिपिक (LDC)39
14फायरमन07
15कुक01
16ट्रेड्समन मेट62
17वॉशरमन02
Total194
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
पद क्र.7: ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
पद क्र.8: ITI (Fitter)
पद क्र.9: ITI (Tin and Copper Smith)
पद क्र.10: ITI (Upholster)
पद क्र.11: ITI (Welder)
पद क्र.12: 12वी उत्तीर्ण
पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान
पद क्र.16: 10वी उत्तीर्ण
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025

जाहिरात (PDF)Click Here
अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now