भारतीय सैन्यात पदवीधरांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 15, 2025
Follow Us
indian army

 Indian Army NCC Recruitment 2025 : भारतीय सैन्य दलात NCC स्पेशल एंट्री स्कीम-ऑक्टोबर 2025 बाबत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 (03:00 PM) आहे
एकूण रिक्त जागा : 76

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 70
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
2) NCC स्पेशल एंट्री (महिला) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
र्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2025 (03:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now