भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्समध्ये भरती

Published On: मे 24, 2024
Follow Us

Indian Army RVC Recruitment 2024 : भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्समध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 15
पदाचे नाव: SSC ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: BVSc, BVSc & AH पदवी.
पगार : 61,300/-
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 मे 2024 रोजी 21 ते 30 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate General Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army), RK Puram, New Delhi- 11006
अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now