⁠  ⁠

इंडियन बँकेत ‘या’ पदांच्या 203 पदांसाठी भरती, पगार 89,890 पर्यंत मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Bank Bharti 2023 : इंडियन बँकेने काही रिक्त पदांसाठी नवीन भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 & 06 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 202

रिक्त पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर
आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA (ii) 00/02/03/04/05/07 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 29 ते 40, 27 ते 38, 25 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
वेतनमान (Pay Scale) : 36,000/- रुपये ते 89,890/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 & 06 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.indianbank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  1. Link 1: Apply Online 
  2. Link 2: Apply Online 
Share This Article