इंडियन बँकेत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती सुरु

Published On: एप्रिल 1, 2024
Follow Us

Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2024 आहे. Indian Bank SO Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 146

पदाचे नाव : स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer)
चीफ मॅनेजर क्रेडिट, सीनियर मॅनेजर – क्रेडिट, असिस्टंट मॅनेजर – NR बिझनेस रिलेशनशिप, असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी, सीनियर मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर आणि इतर पदांची भरती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी आवश्यक अनुभवासह संबंधित विषयात पदवीधर पदवी / B.E / B.Tech / CA / MBA / ICWA / CFA / PG पदवी पूर्ण केलेली असावी.
सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22-40 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 1000 (SC/ST/PwBD: Rs 175)
पगार : 36000/- ते 89,890/-
निवड कशी होईल?
या दोनपैकी एका मार्गाने या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. एकतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल किंवा ऑनलाइन चाचणी होईल आणि नंतर मुलाखत घेतली जाईल. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल.

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now