⁠  ⁠

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी मोठी पदभरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झालीय. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी 05 डिसेंबर 2024 पासून अर्ज करता येणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 140

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) 110
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण
2) असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) 30
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace/Electrical/Electronics/Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹300/- [SC/ST: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2024 (05:30 PM)
परीक्षा: फेब्रुवारी/मार्च/एप्रिल/मे/ऑक्टोबर/नोव्हेंबर/ डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट : joinindiancoastguard.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article