⁠  ⁠

मोठी संधी ; ICG भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या ७५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ७५

पदाचे नाव आणि जागा :

१) वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी/ Senior Civilian Staff Officer ०२
२) नागरी कर्मचारी अधिकारी/ Civilian Staff Officer १२
३) नागरी राजपत्रित अधिकारी/ Civilian Gazetted Officer ०८
४) विभाग अधिकारी/ Section Officer ०७
५) अप्पर डिव्हिजन लिपीक/ Upper Division Clerk ४६

शैक्षणिक पात्रता : १) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थानमधून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
२) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडील विषय म्हणून मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा डिप्लोमा विथ मटेरियल मॅनेजमेन्टचा उमेदवार सिव्हिलियन स्टाफ / राजपत्रित अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतो.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

मानधन /PayScale : 
१ वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी/ Senior Civilian Staff Officer – ७८,८०० ते २,०९,२०० /-
२ नागरी कर्मचारी अधिकारी/ Civilian Staff Officer – ६७,७०० ते २,०८,७००/-
३ नागरी राजपत्रित अधिकारी/ Civilian Gazetted Officer – ४४,९०० ते १,४२,४००/-
४ विभाग अधिकारी/ Section Officer – ९,३००,ते ३४,८००/- (ग्रेड रु. २४०० / -)
५ अप्पर डिव्हिजन लिपीक/ Upper Division Clerk – ५,२०० ते २०,२००/-(ग्रेड रु. २४०० / -)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of Personnel, {SCSO(CP)} Coast Guard Headquarters, National Stadium Complex, New Delhi-110001.

नोकरीचे स्थान :

१) वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी : चेन्नई आणि पोरबंदर

२) नागरी कर्मचारी अधिकारी : नवी दिल्ली, पोरबंदर, पारादीप, कोची आणि पोर्ट ब्लेअर

३) नागरी राजपत्रित अधिकारी : नवी दिल्ली, पारादीप आणि पोरबंदर

४) विभाग अधिकारी : रत्नागिरी, कारवार, मायबंदर, पोर्ट ब्लेअर, वडिनार, गांधीनगर आणि गोपाळपूर

५) अप्पर डिव्हिजन लिपीक : नवी दिल्ली, कॅम्पबेल बे, हटबे, मयबंदर, पोर्ट ब्लेअर, चेन्नई, काकीनाडा, कराईकल, कृष्णापट्टनम, मंडपम, पुडुचेरी, तूतीकोरिन, जाखाऊ, मुंद्रा, पिपावा, पोरबंदर,

अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

Share This Article