⁠  ⁠

इंडियन कोस्ट गार्डमध्ये ग्रॅज्युएट पाससाठी मोठी संधी…पगार 1,12,000 रुपये मिळणार

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या (Government Jobs) अर्ज करायचा आहे ते भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

एकूण जागा – 11

पदाचे नाव :

१) फोरमन ऑफ स्टोअर्स (Foreman of stores)

२) जनरल सेंट्रल सर्व्हिस (General central Service)

कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा

ओपन – 03
EWS – 01
ओबीसी – 03
अनुसूचित जाती – 03
एसटी – 01

शैक्षणिक पात्रता :

अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यावसायिक अभ्यास, सार्वजनिक प्रशासनातील पदव्युत्तर पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा 1 वर्षाच्याअनुभवासह किंवा अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यावसायिक अभ्यास, सार्वजनिक प्रशासन विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे.
किंवा साहित्य व्यवस्थापन, वेअरहाऊसिंग व्यवस्थापन, पी. , 2 वर्षांचा अनुभव असलेल्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून लॉजिस्टिक पब्लिक प्रोक्योरमेंट पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 30 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गाप्रमाणे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पगार :

फोरमन ऑफ स्टोअर्स (Foreman of stores) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
जनरल सेंट्रल सर्व्हिस (General central Service) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

निवड प्रक्रिया :

अर्जांची छाननी
दस्तऐवज पडताळणी
लेखी परीक्षा
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Share This Article