भारतीय तटरक्षक दलात विविध पदाच्या 170 जागांसाठी भरती

Published On: जुलै 22, 2025
Follow Us

Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 170

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र. पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)140
2असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)30

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1:  (i) पदवीधर   (ii) 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी:₹300/- [SC/ST: फी नाही]
पगार : 56,100/- ते 2,05,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2025 27 जुलै 2025 (11:30 PM)
परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026

अधिकृत संकेतस्थळ : joinindiancoastguard.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now