मुंबईतील भारतीय मेरीटाइम विद्यापीठात पदवीधरांना मोठी संधी

Published On: ऑगस्ट 27, 2024
Follow Us

भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 27 जागा
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक / Assistant
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 1000/- रुपये + GST [SC/ST: 700/- रुपये + GST]
पगार : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2024 आहे.
अधिकृत संकेतस्थळ :www.imu.edu.in/imunew / www.imunavimumbai.ac.in

जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now