⁠  ⁠

Indian Navy मध्ये ”वैज्ञानिक सहाय्यक” पदांच्या १४ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Navy Recruitments 2021 : भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२१ आहे.

एकूण जागा : १४

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) वैज्ञानिक सहाय्यक/ Scientific Assistant
शैक्षणिक पात्रता :
०१) भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्रशास्त्रातील बी.एससी पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : १५ जानेवारी २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Flag Officer Commanding-in-Chief, Headquarters, Western Naval Command, Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२१

अधिकृत वेबसाईट: www.indiannavy.nic.in

जाहिरात आणि फॉर्म (Notification & Application Form): पाहा

mpsc telegram channel
Share This Article