भारतीय नौदलात नवीन भरती जाहीर; पात्रता जाणून घ्या

Published On: जुलै 29, 2025
Follow Us

Indian Navy SSC Officer Recruitment 2025 : भारतीय नौदलात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 02 ऑगस्ट 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 15

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]15
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळhttp://www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now