⁠  ⁠

Indian Post भारतीय पोस्टल सर्कलमध्ये १० पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : २३३

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त राज्य बोर्ड मधून १० वी परीक्षा उतींर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वय मर्यादा : २७ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/ PH/ महिला – शुल्क नाही]

वेतन श्रेणी (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १४,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

सविस्तर माहितीसाठी जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/3qQ0Z6G

Share This Article