इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मार्फत 476 जागांसाठी भरती सुरु

Published On: ऑगस्ट 5, 2024
Follow Us

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत भरतीची निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 467
रिक्त पदाचे नाव : नॉन-एक्झिक्युटिव्ह
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) – 389
शैक्षणिक पात्रता :
Diploma, B.Sc
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक (Junior Quality Control Analyst)- 21
शैक्षणिक पात्रता :
B.Sc
अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant)- 38
शैक्षणिक पात्रता :
Diploma
तांत्रिक परिचर (Technical Attendant) – 29
शैक्षणिक पात्रता
: 10th, ITI

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे
परीक्षा फी : 300/-(SC/ST: उमेदवारांना फी नाही)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : https://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now