⁠  ⁠

IRCTC मार्फत मुंबईत भरती ; दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IRCTC Recruitment 2022 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Railway Catering &Tourism Corporation)मुंबई येथे भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : १६

पदाचे नाव : संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट 
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी :

वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : www.irctc.co.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article