ISRO VSSC : विक्रम साराभाई स्पेस सेंटर मार्फत 585 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 25, 2024
Follow Us

ISRO VSSC Recruitment 2024 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 585
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर शिकाऊ 273
शैक्षणिक पात्रता :
Engg. Degree
2) तंत्रज्ञ शिकाऊ 312
शैक्षणिक पात्रता :
First Class Diploma in Engg.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 28 ते 45 वर्षे
इतके वेतन मिळेल :
पदवीधर शिकाऊ- 9000/-
तंत्रज्ञ शिकाऊ- 8000/-
निवड प्रक्रिया
: मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : व्हीएसएससी गेस्ट हाऊस, एटीएफ क्षेत्र, वेली, वेली चर्च जवळ, तिरुवनंतपुरम जिल्हा, केरळ.
मुलाखतीची तारीख : 28 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.vssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now