⁠  ⁠

१० वी उत्तीर्णाना संधी ; ITBP इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

तुम्ही जर १० वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुच्यासाठी एक संधी. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कांस्टेबल (सामान्य कर्तव्य) पदांच्या ६५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.’

एकूण जागा : ६५

पदाचे नाव : कांस्टेबल (सामान्य कर्तव्य)/ Constable (General Deuty)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज

शेवटची तारीख – २ सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.itbpolice.nic.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article