जळगाव जिल्हा न्यायालयात विविध पदांच्या 166 जागांवर होणार भरती

Published On: डिसेंबर 2, 2023
Follow Us

Jalgaon District Court Bharti 2023 महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात मेगाभरती होणार असून त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे,

रिक्त पदांचा तपशील
1) लघुलेखक –
2) कनिष्ठ लिपिक –
3) शिपाई/हमाल –

शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी): 
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now