जळगाव महानगरपालिका मार्फत विविध पदांवर भरती ; 60,000 पर्यंतचा पगार मिळेल

Published On: जून 19, 2023
Follow Us
jalgaon mahanagarpalika recruitment 2021

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 : जळगाव महानगरपालिका मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 22

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – 08
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस – MMC नोंदणी

2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी -03
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस – MMC नोंदणी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन

3) एएनएम – 11
शैक्षणिक पात्रता :
एएनएम – MMC नोंदणी

वयाची अट : 38 ते 70 वर्षापर्यंत [राखीव – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [मागासवर्ग प्रवर्गासाठी – 350/- रुपये]

किती पगार मिळेल?
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
एएनएम – 18,000/-

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 23 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव.

अधिकृत संकेतस्थळ : www.jcmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now