जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. Jalna District Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 70
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | उप-व्यवस्थापक | 01 |
| 2 | सहाय्यक व्यवस्थापक | 01 |
| 3 | बँकिंग ऑफिसर नं. 1 | 02 |
| 4 | बँकिंग ऑफिसर नं. 2 | 11 |
| 5 | कारकुन/लिपिक | 55 |
| Total | 70 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) M.Com/CA/ MBA (Finance)/M.Sc (Computer)/ME (Computer) (ii) MS-CIT (iii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) M.Com/CA/ MBA (Finance)/M.Sc (Computer)/ME (Computer) (ii) MS-CIT (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.Com/CA/ MBA (Finance)/M.Sc (Computer)/ME (Computer) (ii) MS-CIT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी, 21 ते 45 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-, [राखीव प्रवर्ग: ₹800/-]
परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन पिरीयड) :-
बँकेच्या सेवेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 03 (तीन) वर्षासाठी परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सेवेत नेमणुक दिली जाईल. परिविक्षाधिन कालावधीमध्ये 1. बँक ऑफिसर नं.01 रु.7000/-,2. बँक ऑफिसर नं.02 रु.6000 व 3. कारकुन / लिपिक रु.5000/- असे मासिक मानधन देण्यात येईल. सेवा परिविक्षाधिन कालावधी यशस्वीरित्या पुर्ण करणाऱ्या उमेदवारास त्या त्या पदाच्या श्रेणीसाठी लागु असलेल्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येईल. सदर उमेदवारास कायम नेमणुकी बाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमावलीतील प्रचलीत नियम, अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट : jalnadcc.bank.in









