⁠  ⁠

महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांच्या 4497 जागांसाठी जम्बो भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदे भरण्यासाठी नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.  WRD Maharashtra Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 4497
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
2) निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
शैक्षणिक पात्रता : भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
4) वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
शैक्षणिक पात्रता : भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
5) आरेखक (गट-क) 25
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव

6) सहाय्यक आरेखक (गट-क) 60
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
शैक्षणिक पात्रता : भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
9) अनुरेखक (गट-क) 284
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
10) दफ्दर कारकुन (गट-क) 430
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

11) मोजणीदार (गट-क) 758
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
12) कालवा निरीक्षक (गट-क) 1189
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
13) सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
14) कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :  खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/-
निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
आरेखक – 29,200/- ते 92,300/-
सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: wrd.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article