⁠  ⁠

KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) टीबी आरोग्य पर्यटक/ TB Health Visitor
शैक्षणिक पात्रता :
०१) एमएसडब्ल्यू (MSW) ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.

२) फार्मासिस्ट/ Pharmacist
शैक्षणिक पात्रता :
०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.

वय मर्यादा : १८ वर्षे ते ५९ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते १७.०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव, झुंझारराव संकुल, सुभाष मैदानांजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे.

मुलाखतीची तारीख – 9 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in

सविस्तर जाहिरात : पाहा

Share This Article