कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. मध्ये ”लिपिक” पदाची भरती

Published On: फेब्रुवारी 28, 2023
Follow Us

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. मध्ये लिपिक पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 17

रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk
आवश्यक पात्रता :
01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
02) MS-CIT (समकक्ष प्रमाणपत्र कोर्स) प्राधान्य : JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका)
03) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : कमाल 35 वर्षे.
परीक्षा फी : 590/- रुपये
पगार (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.

अधिकृत संकेतस्थळ : kopbankasso.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now