महाराष्ट्र कृषि विभागाअंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Published On: जून 23, 2023
Follow Us

Krushi Vibhag Recruitment 2023 कृषि विभागामार्फत बुलढाणा येथे काही रिक्त पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
आवश्यक शैक्षणिक पात्रता : विद्यापीठ / संस्था कडिल अन्नतंत्रज्ञान / कृषि अभियांत्रीकी / कृषि व कृषि संबंधित पदवी / पदव्युत्तर किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी

परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालय, भवटे हॉस्पीटल समोर, धाड रोड बुलडाणा.

अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now