महाराष्ट्र कृषि विभागामार्फत भरती ; पदवी पाससाठी संधी..

Published On: जून 29, 2023
Follow Us

Krushi Vibhag Recruitment 2023 कृषि विभागामार्फत वर्धा येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा :

रिक्त पदाचे नाव : क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)
शैक्षणीक आवश्यक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी (अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri) प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे) प्राधान्य – Finance / Production Management / Business) M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food) 02) MS-CIT (अनिवार्य) – (संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक) इंग्रजी / मराठी टायपिंग आवश्यक (अनिवार्य) 03) किमान 02 वर्षे अनुभव.

वयाची अट : 28 वर्षे ते 33 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 28,800/- रुपये.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय जवळ, सिव्हिल लाईन, वर्धा.

अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now