महाराष्ट्र कृषी विभागात नवीन 2109 जागांसाठी मेगाभरती सुरु

Published On: सप्टेंबर 17, 2023
Follow Us

Krushi Vibhag Recruitment 2023 राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची पुन्हा एक मोठी संधी आहे. महाराष्ट्र कृषी विभागात नवीन मेगाभरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. Krushi Vibhag Bharti 2023
एकूण जागा : 2109

रिक्त पदाचे नाव: कृषी सेवक

विभागीय पदसंख्या
1) अमरावती 227
2) छ. संभाजीनगर 196
3) कोल्हापूर 250
4) लातूर 170
5) नागपूर 448
6) नाशिक 336
7) पुणे 188
8) ठाणे 294

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

पगार : 16,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now