एलआयसी-हाउसिंग फायनान्स लि.मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी.. 80000 पर्यंत वेतन

Published On: ऑगस्ट 4, 2022
Follow Us

LIC HFL Recruitment 2022 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना LIC HFL Bharti 2022 जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ८०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक / Assistant ५०
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ५५% गुण

२) सहायक व्यवस्थापक / Assistant Manager ३०
शैक्षणिक पात्रता :
०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर सह ५०% गुण किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. ०२) मार्केटिंग / फायनान्स मध्ये एमबीए प्राधान्य दिले जाईल. ०३) अनुभव

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : ८००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : २२,७३०/- रुपये ते ८०,११०/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक (Online): सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ रोजी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२२

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now