⁠  ⁠

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.मुंबई येथे ३० जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

रु. ४७०० कोटींहून अधिक ठेवी आणि विविध राज्यांमधील २१३ शाखांद्वारे वेगाने घोडदौड करीत असलेल्या मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीला मुंबई विभागातील, मुंबई येथील विविध ठिकाणांकरिता बँकिंग आणि त्यांच्याशी निगडीत सेवांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता उत्साही, परिणामाभिमुख, आत्मविश्वासू उमेदवार, मॅनेजमेंट ट्रेनी – सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून हवे आहेत.

एकूण जागा : ३०

मध्यवर्ती उपनगरे – १५, पश्चिम उपनगरे -१५

पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – विक्री कार्यकारी/ Management Trainee – Sales Executive : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान शैक्षणिक पात्रता १२+, कोणत्याही शाखेचा पदवीधर, डिप्लोमा ०२) अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड २/बी पहिला मजला इंडस्ट्री मॅनर, आपासाहेब मराठे मार्ग प्रभादेवी, मुंबई – ४०००२५.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अद्ययावत रेझ्युम आणि अलीकडचे छायाचित्र व कागदपत्रांसह कोणत्या ठिकाणासाठी अर्ज करीत आहे ते नमूद करून खालील पत्त्यावर ८ दिवसांच्या आत सादर करावेत

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 November, 2020

अधिकृत वेबसाईट: www.lokmanyasociety.org

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article