⁠  ⁠

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे ८ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०८

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) विषय सहाय्यक/ Subject Assistant
शैक्षणिक पात्रता :
०१) संबंधित विषय अंतर्भूत असलेली किमान बी.एस.सी.पदवी किंवा अभियांत्रिकी मध्ये पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले संसाधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा माळा, ए-विंग शासकीय औद्योगिक संस्था, समोर दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ नागपूर – ४४००२२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 फेब्रुवारी 2021 

अधिकृत वेबसाईट : mahajyoti.org.in

जाहिरात (Notification): पहा

Share This Article