महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती

Published On: जून 23, 2021
Follow Us
maha metro recruitment 2021

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनागपूर येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : १८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) व्यवस्थापक/ Manager ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून संबंधित शाखेत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

२) सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager ११
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून संबंधित शाखेत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : १३ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) :

१) व्यवस्थापक – ६०,००० ते १,८०,०००/-
२) सहाय्यक व्यवस्थापक – ५०,००० ते १,६०,०००/-

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जुलै २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Metro – Bhavan, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Deekshabhoomi, Ramdaspeth, Nagpur – 440010.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now