MSSC महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती

Published On: एप्रिल 29, 2021
Follow Us
maha security recruitment 2021

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे लेखापरीक्षक आणि कर लेखापरीक्षक पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मे २०२१ आहे.

पदाचे नाव : लेखापरीक्षक आणि कर लेखापरीक्षक/ Internal Auditor and Tax Auditor

शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ०२) १० वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मे २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : To, The Managing Director (MSSC), Maharashtra State Security Corporation 32nd floor, Centre 1, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai-400 005.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now