⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु (16,190 जागा)

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Maharashtra Police Bharti 2024 : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 5 मार्च 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 16,190 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. Maharashtra Police Recruitment 2024
एकूण रिक्त जागा : 16190

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पोलीस शिपाई – 9373
शैक्षणिक पात्रता
: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
2) पोलीस बॅन्डस्मन –
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 10वी उत्तीर्ण.
3) पोलीस शिपाई-वाहन चालक- 1576
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
4) पोलीस शिपाई-SRPF- 3441
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
5) कारागृह शिपाई – 1800
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]
पगार – नियमानुसार
निवड प्रक्रिया :
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शारीरिक योग्यता चाचणी आणि लेखी परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. लेखी परीक्षा ही 100 मार्कांची घेतली जाणार आहे. 

शारीरिक पात्रता:
पुरुष
उंची – 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती – न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
महिला
उंची – 155 सेमी पेक्षा कमी नसावी

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
31 मार्च 2024
उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
अधिकृत संकेतस्थळ : policerecruitment2024
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article